कलर्स मराठीवरील 'दोन स्पेशल' या कार्यक्रमात 'हे मन बावरे' या मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी शशांक आणि मृणाल यांनी त्यांच्या चाहत्यांचे किस्से सांगून धमाल आणली. बघूया या भागाची खास झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote<br />